E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘खर्च व व्यवस्थापन लेखापाल हे आजचे व्यवसायिक नेतृत्व’
Wrutuja pandharpure
11 May 2025
पुणे
: जुन्या बँकिंग पद्धतीत जेव्हा संगणक आले तेव्हा नोकर्या गेल्या नाहीत. नोकरीचे स्वरूप बदलले. आज ग्राहकांची अपेक्षा वाढली आहे आणि भारतातले लोक जागतिक मानकांनुसार काम करायला तयार नाहीत. जागतिक पातळीवर आपल्याला अनेक दबावांना सामोरे जावे लागत आहे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अद्ययावत राहणे गरजेचे आहे. खर्च व व्यवस्थापन लेखापाल (सीएमए) फक्त अकाउंट नसून डिजिटल तंत्रज्ञानात निपुण व्यवसायिक मार्गदर्शक असतो, असे मत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले.
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन आयोजन कर्वेनगर येथील सीमए भवन येथे करण्यात आले होते. यावेळी करंदीकर बोलत होते. माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, पुणे शाखा सदस्य सीएमए विश्वनाथ जोशी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात ६० हून अधिक ज्येष्ठ सीएमए यांचा सीएमए अचिव्हर्स म्हणून गौरव करण्यात आला. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील २०० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. दीपक करंदीकर म्हणाले, एआय, ऑटोमेशन, डेटा सायन्स मुळे डिजिटल युगात सीएमए ची भूमिका बदलते आहे. जो तंत्रज्ञानाचा स्वीकार करतो, डेटा विश्लेषण शिकतो तो पुढे जातो. काळाशी जुळून घ्या नाहीतर नष्ट व्हाल, हे सत्य आहे. डॉ. धनंजय जोशी म्हणाले, उद्योगात काम करणार्यांना वेळेची मर्यादा आहे तरीही पण संस्थेशी जोडलेले राहा, कृतज्ञ रहा. संस्थेला पैशाची नाही तर अनुभवाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी चैतन्य मोहरीर यांनी प्रास्ताविकात एआयचे महत्त्व विशद केले. तर, मिहिर व्यास आशिष थत्ते यांनी मनोगत व्यक्त केले.
Related
Articles
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
विवाहितेचा छळ करणार्या चौघांवर गुन्हा
29 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
विवाहितेचा छळ करणार्या चौघांवर गुन्हा
29 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
विवाहितेचा छळ करणार्या चौघांवर गुन्हा
29 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
विवाहितेचा छळ करणार्या चौघांवर गुन्हा
29 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल